📌आमचे उदिष्ट
खामगाव हे निसर्गरम्य व संस्कृतीसमृद्ध गाव आहे . ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे . गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना, सेवा आणि सुविधा पोहोचवणे हीच आमची प्राथमिकता आहे .
🌿 “स्वच्छ, सुंदर आणि प्रगत गाव – ग्रामपंचायतीचे ध्येय कायम”
धाराशिव जिल्हा वेबसाईट
धाराशिव जिल्हयातील शासकीय कार्यालये, विविध योजना आदीबाबतच्या माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.
जिल्हा परिषद धाराशिव
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध विभागातील शासकीय योजना, तसेच जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने विविध माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या .
विभागीय आयुक्त कार्यालय
राज्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयातील भरती प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय रिक्रूटमेंट पोर्टल.
शासकीय विभाग
महाऑनलाईन पोर्टलचा वापर करणाऱ्या शासकीय विभागांनी सर्व्हिस डिलिव्हरीसाठी येथे लॉगिन करा.
आपले सरकार सेवा केंद्र
नागरिकांना सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र परिचालक या पर्यायाद्वारे येथे लॉगिन करू शकतात.
जॉब पोर्टल
राज्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयातील भरती प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय रिक्रूटमेंट पोर्टल.